"Donate Eyes (नेत्रदान करा)"

Services

Glaucoma


काचबिंदू

काचबिंदू हि अशी डोळ्याची स्थिती आहे कि डोळ्यांच्या आतील नसेची हानी होते. ही स्थिती नेत्रजलाचा दाब (प्व्च्ध्द) वाढल्याने होते. यात दाब जितका जास्त तेवढी नसेची जास्त हानी होते.


कसा होतो काचबिंदूचा तपास

काचबिंदू तपासण्यासाठी तीन चाचण्या महत्वाच्या आहेत:

 • डोळ्यांना गंभिर इजा झालेल्या व्यक्तींना इजा झाल्यानंतर ताबोडतोब काचबिंदू होऊ शकतो.
 • वय : ४०
 • कौटुंबिक इतिहास : जर तुमची आई, वडील, भाऊ अथवा बहिण यांपैकी कोणासही काचबिंदू असेल आणि वय ४० पेक्षा जास्त असेल.
 • लघु दृष्टीता.
 • मधुमेह आणि उच्च रक्तदाब.
 • उच्च; प्व्च्ध्द दृ
 • स्टिटॅाइडसचा दीर्घकाळ वापर.
 • द्रव पदार्थाचे (उदा. पाणी, फळांचा रस) सेवन एकदम न करता , थोडया थोडया वेळाणे व कमी प्रमाणात करा. कारण एकदम सेवन केल्यास नेत्रदाब वाढण्याची शक्यता असते. जे आपणासाठी घतक ठरू शकते.
 • सुयोग व्यायाम : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांचे व्यायाम करा.
 • योग्य औषधे :डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधोपचार करा त्यामुळे आपला नेत्रदाब योग्य पातळीवर राहण्यास मदत होईल .

आपणास काचबिंदू असल्यास निदान झाल्यास आपण दर आठवडयात अथवा दर म्हीण्यास आपला नेत्रदाब तपासून घ्या.

 • आपला नेत्रादाब योग्य पातळीवर असला तरी नियमित आपल्या नेत्ररोगतज्ञांची भेट घ्या.

नवीन संशोधनामुळे असे दिसून आले आहे कि काही ओषधे व पोषककारके यांच्या मदतीने नेत्राच्या नसेचे योग्य पद्धधतिने पोषण करता येते.

उपचार :

हे करा :

 • योग्य प्रमाणात व नियमितपणे आहाराचे सेवन करा.
 • आपल्या नेत्ररोग तज्ञास नियमितपणे भेटा.
हे करा :

 • मद्यपान टाळा.
 • धुम्रपानाचा उच्च नेत्रदाबाशी संबंध असतो.
 • प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे धुम्रपान करणे टाळा.
 • स्वतः ओषधोपचार करणे टाळा. कोणतेही ओषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
 • काचबिंदू असलेल्या व्यक्तींनी स्कुबा ड्रयव्हिंग, शीर्षासनासारखी योगासने वैगरे प्रकारचे खेळ / व्यायाम टाळावा कारण त्यामुळे नेत्रदाब वाढतो.

Our Services

© 2015 Drushti Eye Institute Pvt Ltd. All Rights Reserved

Developed by - Regal Soft India